Jump to content

एमटीव्ही स्प्लिट्सविला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
MTV Splitsvilla; এমটিভি স্প্লিটসভিলা; एमटीवी स्प्लिट्सविला; एमटीव्ही स्प्लिट्सविला; Indian reality show; Indian reality show; একটি ভারতীয় আপাতবাস্তব টেলিভিশন অনুষ্ঠান, যেটি এমটিভি ইন্ডিয়ায় সম্প্রচারিত হয়; телепередача; televisieprogramma
एमटीव्ही स्प्लिट्सविला 
Indian reality show
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • television program
गट-प्रकार
  • reality television
वापरलेली भाषा
भाग
  • MTV Splitsvilla, season 1 (1)
  • MTV Splitsvilla, season 2 (2)
  • MTV Splitsvilla, season 3 (3)
  • MTV Splitsvilla, season 6 (6)
  • MTV Splitsvilla, season 7 (7)
  • MTV Splitsvilla, season 8 (8)
  • MTV Splitsvilla, season 9 (9)
  • MTV Splitsvilla, season 10 (10)
  • MTV Splitsvilla, season 11 (11)
  • MTV Splitsvilla, season 12 (12)
  • MTV Splitsvilla, season 13 (13)
  • MTV Splitsvilla, season 14 (14)
  • MTV Splitsvilla, season 5 (5)
  • MTV Splitsvilla, season 8 (8)
  • MTV Splitsvilla, season 9 (9)
  • MTV Splitsvilla, season 11 (11)
  • MTV Splitsvilla, season 12 (12)
  • MTV Splitsvilla, season 15 (15)
  • MTV Splitsvilla, season 4 (4)
आरंभ वेळ
  • इ.स. २००८
प्रकाशन तारीख
  • जून २०, इ.स. २००८
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q6718855
आय.एम.डी.बी. दुवा: tt4746820
विकिडाटावर माहिती संपादित करा

एमटीव्ही स्प्लिट्सविला हा एक भारतीय दूरचित्रवाणी डेटिंग रिॲलिटी शो आहे जो एमटीव्ही (भारत) वर प्रसारित होतो आणि जिओसिनेमा वर डिजिटली उपलब्ध आहे. ह्याची सुरुवात जून २००८ मध्ये झाले. २०२४ मध्ये, पंधरावे सत्र सनी लिओन आणि तनुज विरवानी सादर करत आहेत.[][][]

मालिका सारांश

[संपादन]
सत्रसादरकर्तेस्थानवर्षभागस्पर्धकविजेते
रणविजय सिंह गोवा २००८ १४ २२ विशाल करवाल आणि श्रद्धा हरिभाई
निखिल चिनप्पा २००९ १५ २० सिद्धार्थ भारद्वाज आणि साक्षी प्रधान
दिप्ती गुजराल पट्टाया २००९ १३ पराग चड्डा आणि रिया बामनियाल
दुबई २०१० १८ १७ दुष्यंत यादव आणि प्रिया शिंदे
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान २०१२ १५ १८ पारस छाबरा आणि आकांक्षा पोपली
शर्लिन चोप्रा २०१३ १९ परमवीर सिंग आणि मँडी देबबर्मा
सनी लिओनी जयपूर २०१४ २० ३० मयंक गांधी आणि स्कार्लेट रोज
रणविजय सिंह गोवा २०१५ २२ ३२ प्रिन्स नरुला आणि अनुकी चोखोनेलिडझे
पुडुचेरी २०१६ २१ २६ गुरमीत रेहल आणि काव्या खुराणा
१० जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान २०१७ २२ २१ बशीर अली आणि नयना सिंह
११ २०१८ २७ २२ गौरव अलुघ आणि श्रुती सिन्हा
१२ जयपूर २०१९ २३ २६ श्रेय मित्तल आणि प्रियमवदा कांत
१३ तिरुवनंतपुरम २०२१ ३१ २४ जय दुधाणे आणि अदिती राजपूत
१४ अर्जुन बिजलानी गोवा २०२२ २७ २८ हमीद बर्कझी आणि साउंडस मौफकीर
१५ तनुज विरवानी उदयपूर २०२४ ४१ ३३ जसवंत बोपन्ना आणि आकृती नेगी

संदर्भ

[संपादन]
  1. Sundrani, Akshat (2022-09-24). "Arjun Bijlani replaces Rannvijay Singha, heads to host Splitsvilla X4 with Sunny Leone in Goa". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2022-09-27 रोजी पाहिले.
  2. Shweta, Keshri (2022-08-22). "Arjun Bijlani replaces Rannvijay Singha, joins Sunny Leone as host of Splitsvilla X4". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-09-27 रोजी पाहिले.
  3. "Sunny Leone is not afraid to learn new things, she is dabbling in different languages". Tribuneindia (इंग्रजी भाषेत). 2022-10-20 रोजी पाहिले.