Jump to content

शर्लिन चोप्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शर्लिन चोप्रा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख११ फेब्रुवारी 1984 संपादन
जन्मस्थानहैदराबाद संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी भाषा संपादन
व्यवसायमॉडेल, अभिनेता, चित्रपट-दिग्दर्शक संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाStanley Girls High School संपादन
केसांचा रंगblack hair संपादन
डोळ्यांचा रंगbrown संपादन

शर्लिन चोप्रा (जन्म ११ फेब्रुवारी १९८७)[] ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी तिच्या हिंदी, तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमधील कामासाठी ओळखली जाते. तिने २००७ मध्ये रेड स्वस्तिक या चित्रपटामधून पदार्पण केले.[][] २००९ मध्ये बिग बॉस या रिॲलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती.[] जुलै २०१२ मध्ये, चोप्राने अमेरिकन प्लेबॉय मासिकाचे मुखपृष्ठावर आपले छायाचित्र दिले व असे करणारी पहिली भारतीय झाली.[][][] एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला ६ (२०१३)मध्ये ती सादरकर्ता होती.[][][१०]

संदर्भ

[संपादन]
  1. "'परी' से कम नहीं लगती हैं शर्लिन चोपड़ा, कभी बनना चाहती थीं डॉक्टर". Times Now (हिंदी भाषेत). 2024-03-28 रोजी पाहिले.
  2. "Red Swastik (Now Playing)". द टाइम्स ऑफ इंडिया. 2007-06-02. ISSN 0971-8257. 2024-03-28 रोजी पाहिले.
  3. "Red Swastik Review 1.5/5 | Red Swastik Movie Review | Red Swastik 2007 Public Review | Film Review". Bollywood Hungama. 2007-06-08. 2024-03-28 रोजी पाहिले.
  4. "Sherlyn Chopra evicted from Bigg Boss". 30 October 2009. 24 March 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 February 2019 रोजी पाहिले.
  5. "Sherlyn Chopra goes Naked to ride on Horseback". Bihar Prabda. 20 September 2013. 25 September 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. "Bollywood star becomes first Indian to pose for Playboy". The Telegraph (इंग्रजी भाषेत). 25 July 2012. 23 January 2021 रोजी पाहिले.
  7. "Sherlyn Chopra shoots for Playboy". NDTV. 17 July 2013. 26 September 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  8. "Sherlyn Chopra's new Music Video Bad Girl goes Viral". Biharprabha News. 2018-09-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 January 2014 रोजी पाहिले.
  9. "Sherlyn Chopra to host the sixth season of MTV Splitsvilla". IBN Live. 23 April 2013. 13 April 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 April 2013 रोजी पाहिले.
  10. "Sheryln Chopra heats up Splistsvilla-". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 14 May 2013.