साक्षी प्रधान
Appearance
साक्षी प्रधान
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| जन्म तारीख | १२ ऑगस्ट 1992 |
| व्यवसाय | अभिनेता, television presenter |
| कार्य कालावधी (प्रारंभ) | 2010 |
साक्षी प्रधान एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री, मॉडेल आहे. तिने वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि सिद्धार्थ भारद्वाज सोबत तिने एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला या रिॲलिटी शोचा सत्र २ जिंकला.[१] २०१८ मध्ये, साक्षीने ट्रॅव्हलएक्सपीवर किस्ड बाय द सी: मॉरिशस हा ट्रॅव्हल शो होस्ट केला.[२] ती झी फाईव्ह ची वेब सिरीज पॉयझन (२०१९) मध्ये दिसली.[३]