पट्टाया
Appearance
पट्टाया हे थायलंडमधील एक शहर आहे. हे थायलंडच्या आखाताच्या पूर्व किनाऱ्यावर बँकॉकच्या आग्नेयेला सुमारे १०० किलोमीटर (६२ मैल) अंतरावर आहे. हे शहर चोनबुरी प्रांतातील बँग लामुंग जिल्ह्यात असले तरीही ते या जिल्ह्याचा भाग नाही.
हे शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
गुन्हेगारी
[संपादन]अलीकडच्या वर्षात परदेशातील संघटित गुन्हेगारीतील व्यक्ती येथे येउन लपतात. टोळीयुद्धांत येथे अनेकदा खून व हाणामाऱ्या होतात. [१] [२]
जुळी शहरे
[संपादन]- श्यामकेंत, कझाकस्तान (जून २०१७)
- सेंट पीटर्सबर्ग, रशिया (जून २०१७)
- चिंगडाओ, चीन (२०१३)[३]
- हुबेइ, चीन (२०१४)[४]
- झांगज्याजी, चीन (२०१६)[५]
संदर्भ
[संपादन]- ^ "Thailand's Costa del Crime". The Nation. 7 नोव्हेंबर 2005. 24 जुलै 2013 रोजी मूळ पान (Editorial) पासून संग्रहित. 16 जून 2012 रोजी पाहिले.
- ^ Campbell, Duncan (11 April 2005). "Great Escape". The Guardian. London. 17 September 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 December 2016 रोजी पाहिले.
- ^ "Pattaya, Qingdao ink sister-city agreement". pattayamail.com. 31 January 2013. 30 March 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 March 2017 रोजी पाहिले.
- ^ "Pattaya, Hubei sign sister-city agreement". pattayamail.com. 5 November 2014. 30 March 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 March 2017 रोजी पाहिले.
- ^ "Zhangjiajie City and Thailand Chonburi City Pattaya City became sister cities". 10 December 2016. 10 October 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 June 2017 रोजी पाहिले.