सनी लिओनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सनी लिओनी
Sunny Leone 2012.jpg
जन्म सार्निया, ऑन्टॅरियो, कॅनडा
राष्ट्रीयत्व कॅनडियन



सनी लिओनी (करेन मल्होत्रा - करनजीत कौर), (जन्म: मे १३, १९८१) ही भारतीय-कॅनडियन शृंगारचित्रपटातील अभिनेत्री, उद्योगपती आणि मॉडेल आहे. ती २००३मध्ये पेंटहाऊस पेट ऑफ दी इयर होती, आणि त्याचवेळी व्हिव्हिड एन्टरटेनमेंट यांच्याकटे कंत्राटी पद्धतीने काम करत होती. मॅक्झिम मासिकाने २०१०मध्ये तिला पहिल्या १२ अग्रेसर शृंगार अभिनेत्र्यांमध्ये स्थान दिले होते. २०११मध्ये भारतीय दूरदचित्रवाणीवरील बिग बॉस या मालिकेत सहभागी झाल्याने ती प्रकाशझोतात आली. [१]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Dabboo Ratnani's 2018 calendar, Can You Handel these Celebrities Hotness". sfwfun. 2020-07-10 रोजी पाहिले.