एड्रियान बरथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एड्रियन बरत या पानावरून पुनर्निर्देशित)
एड्रियान बरथ
Flag of the West Indies Federation (1958–1962).svg वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव एड्रियान बोरिस बरथ
जन्म १४ मार्च, १९९० (1990-03-14) (वय: ३३)
चागुनास,त्रिनिदाद आणि टोबॅगो
उंची ५ फु ७ इं (१.७ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. १५
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००७–सद्य त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.ए.सा.लिस्ट अ
सामने २८ २३
धावा २०० २,०२४ २५६ ६६५
फलंदाजीची सरासरी २८.५७ ४४.०० ३२.०० २८.९१
शतके/अर्धशतके १/१ ६/११ १/१ १/३
सर्वोच्च धावसंख्या १०४ १९२ ११३ ११३
चेंडू १२
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ०/३ ०/० ०/०
झेल/यष्टीचीत २/– १७/– १/– ५/–

६ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)


एड्रियान बोरिस बरथ (एप्रिल १४, इ.स. १९९० - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. बरथ त्रिनिदाद आणि टॉबेगोकडून राष्ट्रीय क्रिकेट खेळतो. हा वेस्ट इंडीजकडून कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा सगळ्यात लहान खेळाडू आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ English, Peter. "Australia triumph despite Barath ton". 28 November 2009 रोजी पाहिले.