उमेश विनायक कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उमेश विनायक कुलकर्णी
जन्म उमेश विनायक कुलकर्णी
डिसेंबर ६, १९७६
भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट दिग्दर्शन
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट वळू

उमेश विनायक कुलकर्णी (डिसेंबर ६, १९७६ - हयात) हा मराठी चित्रपट दिग्दर्शक आहे.

कारकीर्द[संपादन]

उमेश विनायक कुलकर्णी ह्यांचा जन्म ६ डिसेंबर १९७६ला पुणे (महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी पुणे येथील ब्रिहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स येथे पदवी शिक्षण पूर्ण केले. २०००ला त्यांनी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था पुणे (एफ टी आय आय )  येथे दिग्दर्शन पदवीसाठी प्रवेश घेतला. सुरुवाती पासूनच चित्रपटाची आवड असणाऱ्या उमेश कुलकर्णी ह्यांनी आपल्या अभ्यासा निमित्ताने बरेच लघु चित्रपट तयार केले जे बऱ्याच अंतरराष्ट्रीय महोत्सवास कौतुकास पात्र ठरले.

चित्रपट[संपादन]

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग
२००८ वळू मराठी दिग्दर्शन
१९९५ दोघी मराठी दिग्दर्शन सहाय्य
२०१० विहीर मराठी दिग्दर्शन
२०११ देऊळ मराठी दिग्दर्शन
२०१५ हायवे एक सेल्फी आरपार मराठी दिग्दर्शन

पुरस्कार[संपादन]

२०१२ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव[संपादन]

  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - देऊळ

५९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[संपादन]