Jump to content

उदिता दुहान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उदिता दुहान
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव उदिता दुहान
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १४ जानेवारी, इ.स. १९९८
जन्मस्थान हिस्सार, हरयाणा, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी

उदिता दुहान (१४ जानेवारी, १९९८:हिस्सार, हरयाणा, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्येमध्ये खेळली.