उदरशूल
Jump to navigation
Jump to search
उदरशूल ही मानवात सामान्यपणे उद्भवणारी समस्या आहे. यास पोटदुखी असेही संबोधण्यात येते. याची लक्षणे सामान्य, तीव्र अशीही असू शकतात. याचे निदान करणे सहसा कठीण असते पण योग्य रितीने झाल्यास यावर त्वरीत चिकित्सा करणे सहजशक्य आहे. पचनसंस्थेच्या अनेक रोगांमध्ये उदरशूल सामान्यपणे असतो.
उद्भवाची कारणे[संपादन]
- पचनसंस्थेमध्ये झालेला बिघाड
- अपचन
- अतिसेवन
- दूषित पदार्थ सेवन
- उदरदाह
- काविळ
- मुतखडा
- मासिक पाळी
उपाय व व्यवस्थापन[संपादन]
स्थानांनुसार वेदना[संपादन]
घरघुती उपाय[संपादन]
आयुर्वेदानुसार, सामान्यरितीने उद्भवणारी पोटदुखी ही:
- हिंग तुपात तळून अथवा हिंगाची पूड ताकात टाकून रोग्यास दिल्यास
- चमचाभर ओवा खाऊन त्यावर गरम पाणी पिल्यावर
- शंखवटीच्या दोन गोळ्या गरम पाण्यासोबत दिल्यास
- लसूण ताकात टाकून दिल्यास
पोटदुखी कमी होते.[१]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
बाह्य दुवे[संपादन]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ वैद्य विनय वेलणकर. ई-पेपर, लोकमत, नागपूर, सखी पुरवणी, पान क्र. ५, भयंकर पोटदुखी Check
|दुवा=
value (सहाय्य). दि.१५/०२/२०१७ रोजी पाहिले.|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)