चर्चा:उदरशूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शक्य तितक्या कमी क्लिष्ट भाषेत माहिती असावी या तत्त्वानुसार या लेखाचे नाव पोटदुखी असे असावे. अर्थात, वैद्यकीय किंवा इतर कारण असल्यास नाव बदलू नये. -- अभय नातू (चर्चा) १९:४०, १५ मे २०१८ (IST)