Jump to content

स्टार ट्रेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इ.स. २०६४ (स्टार ट्रेक कथानकातील वर्ष) या पानावरून पुनर्निर्देशित)
星空奇遇記 (yue); musi Sa Te (tok); Звёздный путь (ru); Udhëtimi yjor (sq); پیشتازان فضا(استار ترک) (fa); 星艦奇航記 (zh); ვარსკვლავური გზა (ka); スタートレック (ja); מסע בין כוכבים (he); 星艦奇航記 (zh-hant); Star Trek (mul); 星艦迷航記 (wuu); 스타 트렉 (ko); Зоряний шлях (uk); Σταρ Τρεκ (el); Ѕвездени патеки (mk); Zvjezdane staze (bs); ستار تريك (skr); স্টার ট্রেক (bn); ਸਟਾਰ ਟ੍ਰੇਕ (pa); Стар Трек (bg); Zvjezdane staze (hr); 星空奇遇記 (zh-mo); 星际旅行 (zh-my); Зорны шлях (be); שטערן רייזע (yi); स्टार ट्रेक (mr); 星空奇遇記 (zh-hk); Du hành giữa các vì sao (vi); Uzay Yolu (tr); Zvaigžņu ceļš (lv); Zvjezdane staze (sh); Žvaigždžių kelias (lt); Zvezdne steze (sl); ஸ்டார் டிரெக் (ta); Звездане стазе (sr); 星际旅行 (zh-sg); สตาร์ เทรค (th); Star Trek (nan); സ്റ്റാർ ട്രെക്ക് (ml); 星艦迷航記 (zh-tw); स्टार ट्रेक (ne); Зорны шлях (be-tarask); Աստղային ճանապարհ (hy); ستار ترێک (ckb); 星际迷航 (zh-cn); ستار تريك (ar); 星际旅行 (zh-hans); स्टार ट्रेक (hi) သိပ္ပံစိတ်ကူးယဉ် မီဒီယာ ပေါင်းစု (my); amerikai sci-fi franchise (hu); научно-фантастическая франшиза (ru); Science-Fiction-Franchise, basierend auf der gleichnamigen Serie (de); навукова-фантастычная франшыза (be); نام یک مجموعه تلویزیونی (fa); 科幻系列 (zh); franciză science fiction (ro); 科幻系列 (zh-hk); amerikansk science fiction-TV- och filmserie (sv); זיכיון טלוויזיה וקולנוע אמריקני מסוגת המדע הבדיוני (he); 科幻系列 (zh-hant); 科幻系列 (zh-cn); tieteisfiktio (fi); science fiction media franchise (en-ca); americká řada sci-fi seriálů, filmů, románů, komiksů a videoher (cs); američka televizijska i filmska franšiza (bs); media franchise di genere fantascientifico (it); franchise de science-fiction créé par Gene Roddenberry (fr); навукова-фантастычная франшыза (be-tarask); ამერიკული სამეცნიერო ფანტასტიკური ფრენჩაიზი. (ka); 科幻系列 (zh-my); विज्ञान कल्पना फ्रान्चाइज (ne); saincheadúnas meáin (ga); science fiction media franchise (en); 科幻系列 (zh-mo); franquia de ficção científica (pt); American science fiction entertainment franchise (en-gb); 科幻系列 (zh-sg); franquícia estatunidenca de sèries de televisió i pel·lícules de ciència ficció (ca); америчка медијска франшиза (sr); アメリカのメディア・フランチャイズ (ja); 科幻系列 (zh-tw); Filmgenre Science-Fiction (lb); science feection media franchise (sco); Waralaba media fiksi ilmiah (id); franczyza fantastycznonaukowa, obejmująca m.in. seriale i filmy (pl); science fiction-mediafranchise (nb); mediafranchise van Gene Roddenberry (nl); Филмска научна-фантастична франшиза (mk); Amerikan yapımı bilim kurgu dizisi, kitabı, filmi ve çizgi romanı (tr); franquicia de series de televisión y películas de ciencia ficción (es); teadusulmeline meediafrantsiis (et); science fiction media franchise (en); سلسلة إعلامي أمريكي للخيال العلمي (ar); 科幻系列 (zh-hans); americká franšíza (sk) StarTrek (ro); スター・トレック シリーズ, スター・トレック (ja); 星际迷航 (zh-hans); استار ترک (fa); Star Trek franchise, StarTrek (en); Stela Vojaĝo (eo); 星際爭霸戰, 星空奇遇記, 星艦迷航記, 星際旅行, 星際迷航, 星際奇旅, 星艦迷航, 星际旅行 (zh); 星际旅行 (zh-cn)
स्टार ट्रेक 
science fiction media franchise
Captain James Tiberius Kirk and Lieutenant Spock, played by William Shatner and Leonard Nimoy, respectively
 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारmedia franchise
गट-प्रकार
मूळ देश
लेखक
रचनाकार
भाग
  • Star Trek canon
संस्थापक
आरंभ वेळसप्टेंबर ८, इ.स. १९६६
पासून वेगळे आहे
  • Star Trek (descriptive page and disambiguation page have to be in different items)
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
स्टार ट्रेक लोगो

स्टार ट्रेक ही अमेरिकेत बनविलेली व विज्ञान कथेवर आधारित अशी एक दूरचित्रवाणी मालिकांची शृंखला आहे.

दूरचित्र मालिका

[संपादन]

एकूण ७ दूरचित्रवाणी मालिका मिळूळुन, सर्व स्टार ट्रेकच्या काल्पनिक ब्रह्मांडाची रचना झाली आहे स्टार ट्रेकच्या विश्वासाठी एकूण ७४१ भाग निर्माण करण्यात आले व ते ३१ पर्वामध्ये प्रसारित झाले.

स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज

[संपादन]
द ओरिजिनल सीरीजचा लोगो. हा सर्व भागांत वापरण्यात आला.
विल्यम शॅटनरने द ओरिजिनल सीरीज, द ॲनिमेटेड सीरीज आणि ७ चित्रपटांमध्ये, कॅप्टन जेम्स टी. कर्कची भूमिका केली.

स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज अथवा "टॉस" [] ही एक मालिका आहे, अमेरिकेतील एन.बी.सी वाहिनी वर ८ सप्टेंबर १९६६ रोजी पहिल्यांदा प्रक्षेपित झाली.[] ही मालिका यु.एस.एस. एंटरप्राइझ अंतराळ जहाजावरील खलाश्यांच्या विविध अनुभवाबद्दल आहे. त्या सर्वांना ५-वर्षांसाठी एक कामगिरी दिली गेलेली असते, ज्याप्रमाणे त्यांना शोध लावण्यासाठी जेथे मानव जातीने कधीच प्रवास केलेला नाही अशा अंतराळातील अज्ञात प्रदेशात प्रवास करावयाचा असतो' ही मालिका इ.स.१९६६ ते इ.स.१९६९ पर्यंत प्रक्षेपित करण्यात आली. हिच्यामध्ये कॅप्टन जेम्स टी. कर्कच्या भूमिकेत विल्यम शॅटनर, स्पॉकच्या भूमिकेत लिओनार्ड निमॉय, डॉ. लिओनार्ड "बोन्स" मॅकॉयच्या भूमिकेत डिफॉरेस्ट केली, माँटगोमेरी "स्कॉटी 'स्कॉटच्या भूमिकेत जेम्स डोहान, उहूराच्या भूमिकेत निशेल निकोल्स, हिकारू सुलूच्या भूमिकेत जॉर्ज टेकेई आणि पावेल चेकोव्हच्या भूमिकेत वॉल्टर कोइनेग.[]. ह्या मालिकेला बेस्ट नाटक प्रस्तुतीकरणासाठी २ वेळा ह्यूगो अवॉर्ड (ह्यूगो अवॉर्ड फॉर बेस्ट ड्रामॅटिक प्रेझेन्टेशन) हा पुरस्काराचे नामांकन मिळाले. द मॅनागिरी आणि द सिटी ऑन द एज ऑफ फॉरेव्हर या दोन भागांसाठी या मालिकेला नामांकन मिळाले.[]

एन.बी.सी ने ही मालिका ३ पर्वांनंतर थांबवली, मात्र शेवटचा भाग ३ जूम १९६९ रोजी प्रक्षेपित केला.[]

स्टार ट्रेक:द ॲनिमेटेड सीरीज

[संपादन]

स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन

[संपादन]

स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन

[संपादन]

स्टार ट्रेक:व्हॉयेजर

[संपादन]

स्टार ट्रेक:एंटरप्राइझ

[संपादन]

चित्रपट

[संपादन]

पॅरामाउंट पिक्चर्सने एकूण १३ स्टार ट्रेक चित्रपट तयार केले आहेत, ज्यामध्ये सर्वात नवीन जुलै २०१६ रोजी प्रक्षेपीत झाला.[] पहिल्या सहा चित्रपटांचे कथानक, स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज कलाकारांच्या प्रवासांचे कथानाक पुढे नेते. सातवा चित्रपट, स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीजच्या कथानकापासून स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशनच्या कथानकात संक्मित होतो. पुढील तीन चित्रपट (८-१०), संपूर्णपणे स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशनच्या कथानकावर केंद्रित केले आहेत.[]. अकरावा चित्रपटचे कथानाक संपूर्णपणे नवीन कलाकारांसोबत एका वैकल्पिक ब्रह्मांडा मध्ये घडतो. लिओनार्ड निमॉयने या सर्व चित्रपटांमध्ये वृद्ध स्पॉकची भूमिका केली आहे.

स्टार ट्रेक:द मोशन पिक्चर

[संपादन]

एक प्रचंड ऊर्जा ढग पृथ्वीच्या दिशेने वाटचाल करत सर्वत्र विनाश करत येतो. ह्या ढगाला पृथ्वीजवळ पोहचण्याआधी, मध्येच अडवून त्याचा उद्देश काय आहे याचा तपास करून पृथ्वीचा विनाश थांबवायचे.काम यु.एस.एस. एंटरप्राइझला दिले आहे.

स्टार ट्रेक:द वर्थ ऑफ खान

[संपादन]

खान नूनिएन सिंग (रिकार्डो मॉन्टलबॅन), ज्याला कर्क ने पंधरा वर्षांपूर्वी एंटरप्राइझचा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात रोखले होते ("स्पेस सीड" भाग), आता तो अ‍ॅडमिरल कर्कचा सूड घेण्यासाठी एक धूर्त आणि भयावह सापळा रचला आहे.

स्टार ट्रेक:द सर्च फॉर स्पॉक

[संपादन]

स्टार ट्रेक:द व्हॉयेज होम

[संपादन]

स्टार ट्रेक:द फायनल फ्रँटीयर

[संपादन]

स्टार ट्रेक:द अनडिस्कव्हर्ड कंट्री

[संपादन]

स्टार ट्रेक:जनरेशन्स

[संपादन]

स्टार ट्रेक:फर्स्ट काँटॅक्ट

[संपादन]

स्टार ट्रेक:इनसरेक्शन

[संपादन]

स्टार ट्रेक:नेमेसिस

[संपादन]

स्टार ट्रेक

[संपादन]

स्टार ट्रेक:इन्टु डार्कनेस

[संपादन]

स्टार ट्रेक:बियॉन्ड

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज
  2. स्टार ट्रेक:द ऍनिमेटेड सिरीझ
  3. स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन
  4. स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन
  5. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
  6. स्टार ट्रेक:एंटरप्राइझ

संदर्भ

[संपादन]

[] []

  1. ^ सुरवातीला स्टार ट्रेक हे नाव होते, आता स्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज या नावाने ओळखले जाते.
  2. ^ "'स्टार ट्रेक'चा ४०वा वाढदिवस!". 2006-09-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-03 रोजी पाहिले.
  3. ^ a b Turnbull 1979, p. 210
  4. ^ a b Turnbull 1979, p. 231
  5. ^ "स्टार ट्रेक:माहिती". 2011-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-03 रोजी पाहिले.
  6. ^ [१]
  7. ^ Film शीर्षकs of the North American and UK releases of the films no longer contained the number of the film following the sixth film (the sixth was Star Trek VI: The Undiscovered Country but the seventh was Star Trek Generations). However, European releases continued using numbers in the film शीर्षकs until Nemesis.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. स्टार ट्रेक वेबसाईट