माउंट असामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माउंट असामा (जपानी:浅間山) हा जपानच्या होन्शु बेटावरील जागृत ज्वालामुखी आहे.