आसोसे
| ?आसोसे महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | मुरबाड |
| जिल्हा | ठाणे जिल्हा |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | |
| कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
आसोसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
आसोसे हे गाव प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आहे.हे गावाच्या चारही बाजूनी डोंगर आहेत व निसर्गाच्या कुशीत वसलेले प्राचीन गाव आहे.ह्या गावात कातकरी मल्हार कोळी व कुणबी हे (शेलार मुकणे एगडे भावार्थ खंडागळे गायकर बांगर टोपले सोनावळे कोळेकर तारमले हरड टोपले देसले सासे भोईर) समाज पूर्वीपासून वास्तवास आहेत.
ह्या गावाच्या आग्नेयेस हिरेघर म्हणून गाव जो की आसोसे गावाचाच भाग (ग्रामपंचायतच्या अनुषंगाने) आहे आसोसे गाव निसर्गाने भरलेला उत्तम उदाहरण आहे