आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आय.सी.सी. चषक या पानावरून पुनर्निर्देशित)
आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने
आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने
संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
आरंभ इ.स. १९७९
प्रकार आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामने
स्पर्धा क्र.
खेळणारे देश
सद्य विजेता स्कॉटलंड
जास्त धावा
जास्त बळी
संकेत स्थळ आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने


आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने (आधीचे नाव आय.सी.सी चषक) ह्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन करते. विभागीय पात्रता सामने खेळून असोसिएट अथवा एफिलिएट सदस्य ह्या स्पर्धेत खेळू शकतो. पूर्ण सदस्य ह्या स्पर्धेत भाग घेत नाही. झिम्बाब्वे ह्या स्पर्धेत सर्वात जास्त यशस्वी संघ आहे. झिम्बाब्वेने ही स्पर्धा १९८२ ते १९९० अशी तीन वेळा सलग जिंकली आहे.

इ.स. २००५ मध्ये ही स्पर्धा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडमध्ये आयोजित करण्यात आली. ह्या स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला. प्रथम पाच संघांना इ.स. २००९ च्या पात्रता स्पर्धेपर्यंत एक दिवसीय आतंरराष्ट्रीय status देण्यात आलेले आहे. ह्या शिवाय प्रथम पाच संघ २००७ विश्वचषकासाठीसुद्धा पात्र झाले.

गत विजेते[संपादन]

सन विजेता उपविजेता यजमान देश
१९७९ श्रीलंका कॅनडा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९८२ झिम्बाब्वे बर्म्युडा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९८६ झिम्बाब्वे Flag of the Netherlands नेदरलँड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९९० झिम्बाब्वे Flag of the Netherlands नेदरलँड्स Flag of the Netherlands नेदरलँड्स
१९९४ संयुक्त अरब अमिरात केन्या केन्या
१९९७ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश केन्या मलेशिया
२००१ Flag of the Netherlands नेदरलँड्स नामिबियन कॅनडा
२००५ स्कॉटलंड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२००९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड कॅनडाचा ध्वज कॅनडा दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
२०१४ स्कॉटलंड संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती न्यूझीलंड न्यू झीलंड
२०१८ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज झिम्बाब्वे झिम्बाब्वे

विक्रम[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]