आयडाहो
Appearance
आयडाहो Idaho | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | बॉइझी | ||||||||||
मोठे शहर | बॉइझी | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत १४वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | २,१६,६३२ किमी² | ||||||||||
- रुंदी | ४९१ किमी | ||||||||||
- लांबी | ७७१ किमी | ||||||||||
- % पाणी | ०.९८ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ३९वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १५,६७,५८२ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ६.०४/किमी² (अमेरिकेत ४४वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $४८,०७५ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | २८ डिसेंबर १८४६ (२९वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-ID | ||||||||||
संकेतस्थळ | www.idaho.gov |
आयडाहो (इंग्लिश: Idaho) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या वायव्य भागात वसलेले व कॅनडा देशासोबत सीमा असणारे आयडाहो क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३९व्या क्रमांकाचे राज्य आहे.
अत्यंत तुरळक लोकवस्ती असणाऱ्या आयडाहोच्या उत्तरेला कॅनडाचा ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत, पूर्वेला मोंटाना व वायोमिंग, पश्चिमेला वॉशिंग्टन व ओरेगॉन, तर दक्षिणेला नेव्हाडा व युटा ही राज्ये आहेत. बॉइझी ही आयडाहोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
गॅलरी
[संपादन]-
रेडफिश सरोवर.
-
दक्षिण आयडाहोमधील शोशोन धबधबा.
-
आयडाहोमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
-
१९०५ साली बांधलेले आयडाहो राज्य संसद भवन
-
आयडाहोचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |