Jump to content

आना दि आर्मास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आना दि आर्मास
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वस्पेन, क्युबा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावAna de Armas संपादन
जन्म-नावAna Celia de Armas Caso संपादन
दिलेले नावAna, Celia संपादन
आडनावde Armas संपादन
Second family name in Spanish nameCaso संपादन
जन्म तारीख३० एप्रिल 1988 संपादन
जन्मस्थानहवाना संपादन
वैवाहिक जोडीदारMarc Clotet संपादन
सहचरबेन ॲफ्लेक, David Victori संपादन
मातृभाषास्पॅनिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषास्पॅनिश भाषा, इंग्लिश भाषा, Cuban Spanish संपादन
व्यवसायअभिनेता, मॉडेल संपादन
कार्यक्षेत्रअभिनय संपादन
निवासस्थानव्हरमाँट संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2006 संपादन
Ethnic groupSpaniards संपादन
Sexual orientationविषमलैंगिकता संपादन
सदस्यताॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस संपादन
पुरस्कारGolden Schmoes Awards, Saturn Awards संपादन
नामांकने प्राप्तGolden Globe Award for Best Actress – Motion Picture Drama, Academy Award for Best Actress संपादन

आना सेलिया दि आर्मास कासो (३० एप्रिल, १९८८ - ) एक क्यूबन आणि स्पॅनिश अभिनेत्री आहे. तिने क्युबात तिच्या कारकिर्दीची सुरुवात रोमँटिक नाटक उना रोसा डी फ्रान्सिया (२००६) मधील प्रमुख भूमिकेने केली. वयाच्या १८ व्या वर्षी, ती माद्रिद, स्पेन येथे गेली आणि २००७ ते २०१० या काळात तिने लोकप्रिय नाटक एल इंटरनाडोमध्ये काम केले.

लॉस एंजेलसला गेल्यानंतर, मनोवैज्ञानिक थ्रिलर नॉक नॉक (२०१५) आणि कॉमेडी-गुन्हेगारी चित्रपट वॉर डॉग्स (२०१६) मध्ये आर्मासच्या इंग्रजी-भाषिक भूमिका होत्या. नाइव्हज आउट (२०१९) या मिस्ट्री फिल्ममध्ये नर्स मार्टा कॅब्रेराच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यानंतर तिने नो टाइम टू डाय (२०२१) मध्ये बॉन्ड गर्ल पालोमा आणि बायोपिक ब्लोंड (२०२२) मध्ये नॉर्मा जीन (मॅरिलिन मनरोची) भूमिका साकारली. ब्लॉड चित्रपटासाठी, डी आर्मास ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली पहिली क्यूबन बनली. []

संदर्भ

[संपादन]
  1. "Ana de Armas Makes History as First Cuban Nominated For Best Actress Oscar". Collider (इंग्रजी भाषेत). 2023-01-24. 22 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-06-22 रोजी पाहिले.