Jump to content

आतेगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?आतेगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
२.४४ चौ. किमी
• २६५ मी
जवळचे शहर भंडारा
जिल्हा भंडारा
तालुका/के साकोली
लोकसंख्या
घनता
६२४ (२०११)
• २५६/किमी
भाषा मराठी
ग्रामपंचायत उमरझारी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
जनगणना कोड
आरटीओ कोड

• 441802
• +०७१८६
• ५३७०८२ (२०११)
• MH

आतेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एक गाव आहे. या गावात मुख्यत्वेकरून सहकारी तत्त्वावर सेंद्रिय तांदूळ पिकविल्या जातो.सहसा याचे उत्पादन दशपर्णी अर्क व पालापाचोळा आणि सोनबुरुड खत वापरून केल्या जातो.'डी आर के' आणि 'प्रणाली ७७' ही तांदळाची सेंद्रिय जात आहे.

जमिनीचा वापर

[संपादन]

आतेगाव ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ)[१]:

 • वन: ४२.१
 • बिगरशेती वापरात असलेली जमीन: ३.७
 • ओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: ११.७
 • कुरणे व इतर चराऊ जमीन: १०.२
 • फुटकळ झाडीखालची जमीन: ०
 • लागवडीयोग्य पडीक जमीन: ०.७
 • कायमस्वरूपी पडीक जमीन: ०.६
 • सद्यस्थितीतील पडीक जमीन: ०.६
 • पिकांखालची जमीन: १७४.३
 • एकूण कोरडवाहू जमीन: १००
 • एकूण बागायती जमीन: ७४.३

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
 1. ^ "जिल्हा जनगणना पुस्तिका भंडारा" (PDF).