आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

"आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर" हा एक मराठी चित्रपट आहे.हा चित्रपट मराठीतले पहिले सुपरस्टार काशीनाथ घाणेकर यांच्या जिवनावर आधारित आहे. [१]

कथावस्तू[संपादन]

मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार मानले गेलेले डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. एक दंतवैद्य ते मराठी नाट्य सृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नट असा डॉ. घाणेकर यांचा प्रवास या चित्रपटात दाखविला गेला आहे.[२] डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नी श्रीमती कांचन घाणेकर यांनी लिहिलेल्या 'नाथ हा माझा' या पुस्तकाचा आधार प्रामुख्याने या चित्रपटासाठी संदर्भ म्हणून घेतला आहे.[३]

कलाकार व भूमिका[संपादन]

  • मोहन जोशी (भालजी पेंढारकर)
  • सुहास पळशीकर (मास्टर दत्ताराम)
  • वैदेही परशुरामी(कांचन घाणेकर)
  • नंदिता पाटकर (डॉ. इरावती घाणेकर)[२]
  • दिग्दर्शक- अभिजीत देशपांडे[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "बॉक्स ऑफीसवर ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाची गाडी सुसाट". १९. ११. २०१८. 
  2. a b "‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ – एका सुपरस्टारचा उदयास्त". ९. ११. २०१८. 
  3. ^ "मेहता पब्लिशिंग हाऊस". 
  4. ^ जावळे, समीर (८. ११. २०१८). "Movie Review : सुबोध भावेच्या अभिनयाने सजलेला ‘..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’".