आजानुबाहू जातवाशी
Jump to navigation
Jump to search
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
आजानुबाहू जातवाशी (जाटव किंवा जाटव राजा) जुन्या छिंदवाडा आणि नागपूर च्या गोंड राजघराण्याचे संस्थापक असल्याचे इतिहासकारांनी मानलेले राजा आहे. हे राज्य १६व्या शतकात सध्याच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात पसरले होते. यांच्या कुळाचे आणि सत्तेत आल्याचे फारशे पुरावे आणि कागदपत्र आता अस्तित्त्वात नाही, परंतु यांना गोंड समाजाचा पहिला ऐतिहासिक नेता मानले गेले आहे. [१]
संदर्भ[संपादन]
- ^ Mehta, Behram Hormasji (1984). Gonds of The Central Indian Highlands, Volume 1. New Delhi: Concept Publishing Company. p. 274. OCLC 311585129.