आंबा डाळ
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
आंबाडाळ
चैत्रगौरीच्या नैवेद्यासाठी ही डाळ करतात .
साहित्य :
४_५ तास भिजवलेली चणाडाळ २वाट्या ,
४_५ हिरव्या मिरच्या ,
१/२ वाटी किसलेली कैरी
बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीप्रमाणे मीठ व साखर
सजावटीसाठी खोवलेला नारळ
कृती : भिजवलेली चनाडाळ चाळणीत उपसून ठेवावी .नंतर जाडसर वाटावी .त्यात वाटलेली मिरची, आलं ,कैरी ,मीठ व साखर घालून कालवावे .
थोडी कोथिंबीर घालावी .वरून तेल ,जीरं मोहरी व भरपूर कढिलिंब व हिंगाची फोडणी घालावी .सजावटीसाठी कोथिंबीर व खोवलेला नारळ घालावा .