अलप्पुळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:स्थानिक नाव=अलप्पुळा अलप्पुळा भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे.

हे शहर अलप्पुळा जिल्ह्याचे(मल्याळम्‌ : ആലപ്പുഴ) प्रशासकीय केंद्र आहे. हे नगर अलेप्पी ( Alleppey ) हया नावाने देखील ओळखले जाते. हे जल पर्यटना साठी अतिशय प्रसिद्ध असे नगर आहे.ह्यास पुर्वेकडील व्हेनिस (Venice of the East) असेही म्हणतात.नदी,कालवे,बॅकवॉटर्स, किनारे, जलाशय,तलावांनी वेढलेले असे हे सुंदर शहर तसेच जिल्हा आहे.