किंग्सटाउन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किंग्सटाउन
Kingstown
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स देशाची राजधानी


किंग्सटाउनचे सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्समधील स्थान

गुणक: 13°10′0″N 64°14′0″W / 13.16667°N 64.23333°W / 13.16667; -64.23333

देश सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ध्वज सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
बेट सेंट व्हिन्सेंट
स्थापना वर्ष इ.स. १७२२
लोकसंख्या  
  - शहर २४,५१८


किंग्सटाउन ही सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ह्या कॅरिबियनमधील द्वीप-देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.