अब्दुल रहिम अयेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अब्दुल रहिम अयेव (Abdul Rahim Ayew; १६ एप्रिल १९८८ (1988-04-16)) उर्फ इब्राहिम अयेव हा घानाचा एक फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून घाना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला अयेव आजवर २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये घानासाठी खेळला आहे.

आंद्रे अयेवजॉर्डन अयेव हे घाना राष्ट्रीय संघामधील फुटबॉल खेळाडू इब्राहिम अयेवचे सख्खे भाऊ आहेत.

बाह्य दुवे[संपादन]