Jump to content

अनुषा बरेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनुषा बरेड्डी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
अनुषा मल्ली बरेड्डी
जन्म ६ जून, २००३ (2003-06-06) (वय: २१)
अनंतपूर, आंध्र प्रदेश, भारत
फलंदाजीची पद्धत डावखुरी
गोलंदाजीची पद्धत मंद डाव्या हाताची ऑर्थोडॉक्स
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप १३८) १६ जुलै २०२३ वि बांगलादेश
टी२०आ पदार्पण (कॅप ७४) ९ जुलै २०२३ वि बांगलादेश
शेवटची टी२०आ ११ जुलै २०२३ वि बांगलादेश
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२०/२१–सध्या आंध्र
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा म.वनडे मटी२०आ मलिअ मटी-२०
सामने २३ २०
धावा १२५ २१
फलंदाजीची सरासरी २.०० १५.६२ २१.००
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ३१ १३*
चेंडू ४८ १,०९७ ४२०
बळी ३२ १४
गोलंदाजीची सरासरी ४४.०० १९.८१ २५.०७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/२० ५/१० २/५
झेल/यष्टीचीत ०/- ०/- ६/- ४/-
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, ३० ऑक्टोबर २०२३

अनुषा मल्ली बरेड्डी (जन्म ६ जून २००३) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या आंध्रकडून खेळते. ती एक संथ डावखुरी ऑर्थोडॉक्स गोलंदाज म्हणून खेळते.[][]

तिने जुलै २०२३ मध्ये बांगलादेश विरुद्ध भारतासाठी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Player Profile: Bareddy Anusha". ESPNcricinfo. 30 October 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Bareddy Anusha". CricketArchive. 30 October 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Harmanpreet aces the chase after bowlers stifle Bangladesh". ESPNcricinfo. 9 July 2023. 30 October 2023 रोजी पाहिले.