भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था
Jump to navigation
Jump to search
भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे (इंग्रजी: Film and Television Institute of India, फिल्म ॲंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ; लघुरूप: FTII, एफ.टी.आय.आय.) ही महाराष्ट्रातल्या पुणे शहरात असलेली चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांविषयीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था पूर्वीच्या प्रभात फिल्म्स कंपनीच्या प्रांगणात वसलेली आहे. इ.स. १९६० साली ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था सायलेक्ट [१] ह्या जागतिक दर्जाच्या संस्थेशी संलग्न आहे. सद्याचे अध्यक्ष बी.पी.सिंग आहेत.
फिल्म ॲंड टेलीव्हिजन इंस्टिट्युट ऑफ इंडिया चे काही प्रसिद्ध विद्यार्थी[संपादन]
संदर्भ व नोंदी[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |