Jump to content

अझाक्सियो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अझाक्सियो
Ajaccio
फ्रान्समधील शहर


ध्वज
चिन्ह
अझाक्सियो is located in फ्रान्स
अझाक्सियो
अझाक्सियो
अझाक्सियोचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 41°55′36″N 8°44′13″E / 41.92667°N 8.73694°E / 41.92667; 8.73694

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश कॉर्स
विभाग कॉर्स-द्यु-सुद
क्षेत्रफळ ८२.०३ चौ. किमी (३१.६७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ६६,८०९
  - घनता ८१४ /चौ. किमी (२,११० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
ajaccio.fr


अझाक्सियो (फ्रेंच: Ajaccio; कॉर्सिकन: Aiacciu) हे फ्रान्स देशाच्या कॉर्सिका बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. अझाक्सियो शहर कॉर्सिका बेटाच्या पश्चिम भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते मार्सेलच्या आग्नेयेस २१० सागरी मैलांवर स्थित आहे.

इ.स. १७६९ साली नेपोलियन बोनापार्टचा जन्म अझाक्सियो येथे झाला होता.

खेळ[संपादन]

फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा ए.सी. अझाक्सियो हा येथील प्रमुख संघ आहे.

बाह्य दुवे[संपादन]