कॉर्सिकन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कॉर्सिकन
Kernowek, Kernewek
स्थानिक वापर फ्रान्स, इटली
प्रदेश कॉर्स, सार्दिनिया
लोकसंख्या ४,०२,०००
भाषाकुळ
लिपी लॅटिन
अल्पसंख्य दर्जा फ्रान्स ध्वज फ्रान्स
भाषा संकेत
ISO ६३९-१ co
ISO ६३९-२ cos
ISO ६३९-३ cos[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा

कॉर्सिकन ही रोमान्स भाषासमूहामधील एक भाषा फ्रान्स देशाच्या कॉर्स ह्या भूमध्य समुद्रामधील बेटावर वापरली जाते. इ.स. १७६८ सालापर्यंत कॉर्सची प्रशासकीय असलेली कॉर्सिकन सध्या येथील एक अल्पसंख्य भाषा आहे. ही भाषा इटलीच्या सार्दिनिया बेटावर देखील वापरली जाते.


हे पण पहा[संपादन]