अंकुर वाढवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अंकुर वाढवे
जन्म १९८८
पुसद, यवतमाळ जिल्हा
निवासस्थान मुंबई, महाराष्ट्र
पेशा अभिनेता, कवी
प्रसिद्ध कामे चला हवा येऊ द्या
ख्याती अभिनेता

अंकुर वाढवे (१९८८:पुसद, यवतमाळ जिल्हा - ) हे एक मराठी विनोदी अभिनेता आहे. त्यानी चला हवा येऊ द्या. पासून सुरुवात केली.

नाटक[संपादन]

  • करुन गेलो गाव
  • गाढवाचं लग्न
  • सर्कीट हाऊस
  • आम्ही सगळे फर्स्ट क्लास
  • सायलेंस
  • कन्हैया