Jump to content

अँटोनियस पायस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अँटोनियस पायस, रोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲंटोनियस पायस
रोमन साम्राज्याचा १५ वा सम्राट
अधिकारकाळ ११ जुलै, इ.स. १३८
७ मार्च, इ.स. १६१
जन्म १९ सप्टेंबर, इ.स. ८६
लानुविअम, इटली
मृत्यू ७ मार्च, इ.स. १६१
लोरीअम
पूर्वाधिकारी हेड्रियान
उत्तराधिकारी मार्कस ऑरेलियस
वडील टायटस ऑरेलिअस फल्वस
आई आरिआ फॅदिल्ला
इतर पत्नी फाऊस्टीना
संतती फाऊस्टीना द यंगर
राजघराणे नेर्व्हा-ॲंटोनायन

ॲंटोनियस पायस (लॅटिन: Titus Aelius Hadrianus Antoninus Augustus Pius) (१९ सप्टेंबर, इ.स. ८६७ मार्च, इ.स. १६१) हा रोमन साम्राज्याचा १५ वा सम्राट होता.

पार्श्वभूमी

[संपादन]

हेड्रियान या रोमन सम्राटाने आपल्या मृत्यूपूर्वी ॲंटोनियस पायस याला आपला वारस निवडले. ॲंटोनियस पायस हा प्राचीन नेर्व्हा-ॲंटोनायन वंशातील होता. याचा जन्म लानुविअम जवळ इ.स. ८६ साली झाला.[] याच्या वडिलांचे नाव टायटस ऑरेलिअस फल्वस व आईचे नाव आरिआ फॅदिल्ला होते. याच्या आईने नंतर इ.स. ९८मध्ये प्युबिलस ज्युलिअस ल्युपस याच्याशी लग्न केले त्याच्यापासून तिला आरिआ ल्युपिला आणि ज्युलिआ फॅदिल्ला या दोन मुली झाल्या.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ शूल्त्झ, सिलीआ ई. रिलीजन इन रिपब्लिकन इटली (इंग्रजी भाषेत). २ जून, २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)