विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल २०
Appearance
- १६५७ - न्यूयॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले
- १७७० - जेम्स कूकच्या तांड्याला सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला
- १८६२ - लुई पास्चर व क्लॉड बर्नार्डने पाश्चरायझेशनचा प्रयोग केला
- १९७२ - अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले
जन्म:
- १८८९ - एडॉल्फ हिटलर जर्मन हुकुमशहा (चित्रित)
- १९५० - एन. चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री
मृत्यू:
- १९६० - पन्नालाल घोष, भारतीय बासरीवादक.
- १९९९ - कमलाबाई ओगले, रुचिरा पुस्तकाच्या लेखिका.