Jump to content

लिडिया ग्रीनवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लिडिया सोफी ग्रीनवे (ऑगस्ट ६, इ.स. १९८५:फार्नबोरो, केंट, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून सात कसोटी व ३२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेली खेळाडू आहे.

ग्रीनवे डाव्या हाताने फलंदाजी करते.