संदर्भांसहित स्त्रीवाद (पुस्तक)
संदर्भांसहित स्त्रीवाद (पुस्तक) | |
लेखक | {{{लेखक}}} |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | स्त्रीवाद, महाराष्ट्रातील स्त्रीवाद |
प्रकाशन संस्था | शब्द प्रकाशन, पुणे |
संपादक | वंदना भागवत, अनिल सपकाळ, गीताली वि.मं. |
प्रथमावृत्ती | १२ जानेवारी २०१४ |
मुखपृष्ठकार | चंद्रमोहन कुलकर्णी |
मालिका | नाही |
विषय | स्त्रीवाद, स्त्रीयांचे हक्क अधिकार यांचा महाराष्ट्रातील इतिहास |
माध्यम | मराठी |
पृष्ठसंख्या | ५६० |
आय.एस.बी.एन. | ९७८-९३-८२३६४-१९-१ |
संदर्भातील स्त्रीवाद हा ग्रंथ विद्याताई बाळ यांच्या स्त्रीयांच्या हक्कांसंबंधीच्या गेल्या तीन दशकांच्या कार्याला समर्पीत म्हणून महाराष्ट्रातील अनेक विविध चळवळीतील अभ्यासकांनी एकत्र येऊन काही लिहीले आहेत. ह्यातील काही लेख खासकरून ह्या पुस्तकासाठी लिहिले आहेत तर काही ह्या पुस्तकासाठी खासकरून इंग्रजीतून भाषांतरीत केले गेले आहेत.[१]
पुस्तकात हाताळलेले विषय
[संपादन]ह्या पुस्तकामध्ये स्त्रीवादाचे महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या चळवळींनी दाखवलेले अनेक विध अवतार आपल्या स्पष्ट आवाजासकट नोंदवण्याचा प्रयत्न संपादक त्रयींनी केला आहे. ज्यात दलित स्त्रीवादापासून, जनआंदलने, लैंगिकता हक्कांच्या चळवळी, स्त्रीयांच्या समलैंगिकतेचे प्रश्न, धर्म-पितृसत्तेचे राजकारण, स्त्रीयांवरील हिंसा, समान नागरी कायदा आणि स्त्रीया, जैन/मुस्लिम/बौद्ध/ख्रिश्चन/शीख धर्म आणि स्त्रीयां, आणि शेवटच्या भागांमध्ये साहित्य आणि स्त्रीया अश्या प्रकाळे ढोबळ मानाने ह्या पुस्तकाचे विषय आहेत.[२][३]
पुस्तकाची अनुक्रमाणिका
[संपादन]- प्रास्ताविक चिंतन वंदना भागवत १३
- स्त्रीवादी तत्त्वज्ञान : स्त्रीवादी विचारांचा तत्त्वज्ञानात जाणवणारा प्रभाव पुष्पा भावे ५७
- आधुनिक भारताच्या राजकीय तत्त्वचिंतनातील स्त्रीप्रश्नाची जाण यशवंत सुमंत ६०
- भारतातील सामाजिक बदल : विषेष्टतेकडून वैश्विकतेकडे गोपाळ गुरू १०९
- लोकशाहिचे भान, जनाआंदोलने आणि स्त्री चळवळ राजेश्वरी देशपांडे १२४
- दलित स्त्रीवाद आणि स्त्रीवादी दलितत्त्व प्रवीण चव्हाण १३१
- स्त्रीचळवळीतील लैंगिकतेच्या राजकारणाचे बहुसुरी कथन अनघा तांबे १४२
- विज्ञान, लिंगभाव आणि शरीर चयनिका शहा अनुवाद वंदना भागवत, अर्चना मोरे १५०
- स्त्रियांची समलैंगिकता आणि धर्म-पितृसत्तेचे राजकारण : एक स्त्रीवादी चिकित्सा आनंद पवार १६५
- स्त्री अभ्यासाची उभी आडवी वाटचाल विद्युत भागवत १७२
- स्त्री मुक्ती चळवळ संकल्पना विश्वाच्या तिठ्यावर छाया दातार १८१
- आधुनिकतेचे आव्हान आणि स्त्रीवाद कुमार केतकर १९१
- जागतिकीकरणाच्या पर्वातील स्त्रीप्रश्न : समकालिन शक्यता व पेच श्रुती तांबे २०१
- इतिहासाची प्रस्तुतता राजा दिक्षीत २१६
- स्त्रियांचा इतिहास, स्त्रीवादी इतिहास व लिंगभाव जास्वंदी वांबुरकर २१९
- हिंदू कोड बिल : स्त्रीशोषणाला पहिला अखिल भारतीय नकार प्रतिमा परदेशी २३३
- हिंसा-अहिंसा एक तात्त्विक ऊहापोह दीप्ती गंगावणे २४२
- हिंसा आणि स्त्रीजीवन कल्पना कण्णभिरन अनुवाद स्वाती कुलकर्णी, वंदना भागवत २५७
- स्त्रीवादी न्यायत्वप्रणालीच्या रुपरेषेची फ़ेरतपासणी फ़्लाव्हिया अग्नेस अनुवाद अर्चना मोरे २७३
- जात-वर्ग-पितृसत्ताक प्रभुत्व आणि इज्जतीचा प्रश्न संजयकूमार कांबळे २८०
- समान नागरी कायदा जया सांगडे २९५
- हिंदू धर्म आणि स्त्री सदानंद मोरे ३०१
- जैन धर्मातील स्त्रीमुक्तिविचार आणि स्त्रीवाद प्रदिप गोखले ३१४
- बौद्ध धर्म आणि स्त्री प्रतिभा पिंगळे ३२८
- ख्रिश्चन धर्म आणि स्त्री ग्राब्रीयला डीट्रीच अनुवाद ओजस सु.वि. वंदना भागवत ३३७
- महाराष्ट्रातील ख्रिश्चनधर्मीय स्त्रिया फकरूद्दीन बेन्नूर ३५२
- शीख धर्म आणि स्त्री सुरजीत कौर चहल अनुवाद वंदना भागवत, छाया दातार ३६०
- अर्थशास्त्राच्या परिप्रेक्षातून स्त्रीप्रश्न वंदना सोनाळकर ३६६
- आंतरराष्ट्रीय संबंध व स्त्रीवादी परिप्रेक्ष्य अरुणा पेंडसे ३७६
- अधिकाधिक राजकिय होण्याच्या दिशेने किरण मोघे ३८३
- बहुजन स्त्रीची लैंगिकता आणि जात संध्या नऱ्हे पवार ३९५
- मराठा जात आणि पितृसत्ता मीनल जगताप ४०२
- ताराबाईंच्या प्रकाशात ग्रामीण स्त्रिया प्रतिमा इंगोले ४१८
- महाराष्ट्रातील वनांचा ऱ्हास आणि आदिवासी स्त्रियांचा प्रश्न संजिव बा नलावडे ४२७
- स्त्रिया, विकेंद्रीकरण आणि पाणी सीमा कुलकर्णी अनुवाद स्नेहा भट ४३५
- पर्यावरणीय स्त्रीवादाचे हस्तक्षेप साधना दधिच ४४३
- दलित स्त्रिया, मुले आणि त्यांच्या पोषणाची सद्यःस्थिती सुखदेव थोरात, निधी सबरवाल अनुवाद शर्मिष्ठा खेर ४५१
- स्त्री-आरोग्याचा लेखाजोखा अनंत फ़डके ४५६
- लिंगभाव व मानसशास्त्र : एक अवलोकन साधना नातू ४६६
- स्त्रीशिक्षणाचे धोरण : लिंगभाव समतेचा भ्रम अनिल सदगोपाल अनुवाद विजया चौहान ४७६
- स्त्रियांच्या शिक्षणात बाजारीकरणाचा अडथळा संजय दाभाडे ४८३
- जागतिकीकरण आणि माध्यमक्रांती सदा डुंबरे ४९०
- बला, सबला, गलबला जयदेव डोळे ५०२
- जात, वर्ग, लिंगभाव आणि दलित साहित्यासमोरील आव्हाने प्रज्ञा दया पवार ५०९
- लेखिकांच्या कादंबऱ्यामधून प्रकटणाऱ्या स्त्रीवादी जाणिवा रेखा इनामदार साने ५१६
- स्त्रीलिखित कथा : जात जाणिवांचा स्त्रीवादी अविष्कार वंदना बोकिल कुलकर्णी ५३२
- स्त्रीवादी जाणिवा : काव्य नीलिमा गुंडी ५४२
- सामाजिक पर्यावरण आणि समकालिन नाटक मकरंद साठे ५५१
- वाटचाल नारी समता मंच, पुरुष उवाच आणि मिळून साऱ्याजणी Archived 2015-09-26 at the Wayback Machine. गीताली वि.म. ५५६
संदर्भ
[संपादन]- ^ "Shabda | Book Details". www.shabdbooks.com. 2019-04-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-04-07 रोजी पाहिले.
- ^ "स्त्रीच्या दुःखाचा शोध घेणाऱ्या समाजव्यवस्थेची मीमांसा | आजचा सुधारक". aajachasudharak.in. 2018-03-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-14 रोजी पाहिले.
- ^ "स्त्रीवादी विचारविश्वाची सांगोपांग चर्चा -Maharashtra Times". Maharashtra Times. 2014-03-30. 2018-04-07 रोजी पाहिले.[permanent dead link]
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |