गोलरक्षक (फुटबॉल)
Appearance
गोलरक्षक (Goalkeeper; गोलकीपर) हा फुटबॉल खेळामधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. गोलरक्षक ही जागा फुटबॉलमध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. विरुद्ध संघामधील खेळाडूला गोल करण्यापासून थांबवणे हे गोलरक्षकाचे प्रमुख कर्तव्य आहे. चेंडू थांबवण्यासाठी गोलरक्षक पेनल्टी क्षेत्रात आपल्या संपूर्ण शरीराचा वापर करू शकतो.
सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार विजेते गोलरक्षक
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत