Jump to content

एस.के. सिन्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीनिवास कुमार सिन्हा

कार्यकाळ
४ जून २००३ – २५ जून २००८
मागील गिरीश चंद्र सक्सेना
पुढील नरिंदर नाथ व्होरा

आसामचे राज्यपाल
कार्यकाळ
१ सप्टेंबर १९९७ – २१ एप्रिल २००३
मागील लोकनाथ मिश्रा
पुढील अजय सिंह

जन्म इ.स. १९२६
गया, बिहार

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) श्रीनिवास कुमार सिन्हा हे भारत देशामधील एक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. १९९७ ते २००३ दरम्यान ते आसाम राज्याचे तर २००३ ते २००८ दरम्यान जम्मू आणि काश्मीर राज्याचे राज्यपाल होते. १९९९ साली अल्प काळाकरिता त्यांनी अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद देखील सांभाळले.