नरिंदर नाथ व्होरा
Jump to navigation
Jump to search
नरिंदर नाथ व्होरा | |
जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल
| |
विद्यमान | |
पदग्रहण २५ जून २००८ | |
मागील | एस.के. सिन्हा |
---|---|
जन्म | ५ मे, १९३६ |
शिक्षण | ऑक्सफर्ड विद्यापीठ |
धर्म | हिंदू |
नरिंदर नाथ व्होरा (जन्म: ५ मे १९३६) हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. १९५९ ते १९९४ दरम्यान आय.ए.एस. अधिकारी राहिलेल्या व्होरांनी आजवर केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे सांभाळली आहेत.
देशसेवेसाठी त्यांना २००७ साली पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला.