संगीतविषयक ग्रंथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय संगीतावर अनेक ग्रंथ संस्कृत, हिंदी, इंग्लिश आणि मराठी भाषेत आहेत.

क्र. मराठी ग्रंथाचे नाव लेखक
अनिल विश्वास ते राहुल देव बर्मन वसंत पोतदार
असे सूर अशी माणसे अरविंद गजेंद्रगडकर
अस्ताई केशवराव भोळे
आमचे कुमारजी वसुंधरा कोमकली (प्रकाशक)
आलापिनी वामनराव देशपांडे
आस्वादक संगीत समीक्षा डॉ. श्रीरंग संगोराम
कल्पना संगीत गोविंदराव टेंबे
कुमार वसंत पोतदार
कुमार गंधर्व : मुक्काम वाशी मो.वि. भाटवडेकर (संकलन ते संस्करण)
कोरा कॅनव्हास प्रभाकर बर्वे
गानतपस्विनी कल्याणी किशोर
गानहिरा शैला पंडित, अरुण हळबे
गायनमहर्षी अल्लादियाखाँ यांचे चरित्र गोविंदराव टेंबे
गीतयात्री माधव मोहोळकर
घरंदाज गायकी वामनराव देशपांडे
जुळू पहाणारे दोन तंबोरे बबनराव हळदणकर
तरंगनाद वि.रा. आठवले
थोर संगीतकार बी.आर. देवधर
देवगंधर्व शैला दातार
नाद गोपाळकृष्ण भोबे
नादवेध सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले
पु.लं.ची चित्रगीते गंगाधर महांबरे
बुजुर्ग रामकृष्ण बाक्रे
भारतीय संगीतशास्त्र : नवा अन्वयार्थ डॉ. सुलभा ठकार
भिन्‍न षड्ज रामकृष्ण बाक्रे
भीमसेन वसंत पोतदार
माझा संगीत व्यासंग गोविंदराव टेंबे
माझी स्वरयात्रा राम फाटक
मुक्त संगीत संवाद डॉ. श्रीरंग संगोराम (संपादक)
मौलिक मराठी चित्रगीते गंगाधर महांबरे
संगीत अलंकार पडित स.भ. देशपांडे
संगीतशास्त्र डॉ. वसंत राजोपाध्ये
संगीतातील घराणी आणि चरित्र डॉ. नारायण मंगरूळकर
सात स्वरश्री गोपालकृष्ण भोबे
स्वरमयी डॉ. प्रभा अत्रे
स्वरयज्ञ अ.पां. देशपांडे (संपादक)
स्वरांची स्मरणयात्रा अरविंद गजेंद्रगडकर
हिंदुस्थानी संगीतपद्धती (भाग १ ते ५) पंडित वि.ना. भातखंडे
ही माणसे मोठीच श्रीकृष्ण दळवी
क्र. हिंदी/इंग्लिश ग्रंथाचे नाव लेखक
अनूपरागविलास (भाग १, २) कुमार गंधर्व
अभिनव गीतांजली (भाग १ ते ४) पंडित रामाश्रय झा
ठुमरीकी उत्पत्ती, विकास और शैलियाँ शत्रुघ्न शुक्ल
भावतरंगलहरी बलवन्तराय भट्ट
मल्हार के दर्शन जयसुखलाल शहा
हमारे संगीत रत्‍न लक्ष्मीनारायण गर्ग
अ कंपॅरिटिव्ह स्टडी ऑफ हिंदुस्तानी रागाज पॅट्रिक मोटल
एस्थेटिक आस्पेक्ट्स ऑफ इंडियाज म्युझिकल हेरिटेज पंडित रातंजनकर
म्युझिक इन महाराष्ट्र जी.एच. रानडे
म्युझिक ऑफ द नेशन्स स्वामी प्रज्ञानंद
नाद संगीत बागची
रागाज अँड रागिणीज ओ.सी. गांगुली
रागनिधी (व्हॉल्यूम १ ते ७) सुब्बा राव
दि ग्रेट मास्टर्स मोहन नाडकर्णी
दि म्युझिक ऑफ इंडिया एच.ए. पॉपले
दि स्टोरी ऑफ इंडियन म्युझिक गोस्वामी
व्हिझडम ऑफ रागा एस. बंडोपाध्याय