अरुण हळबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अरुण अनंतराव हळबे (जन्म:२८ मे, इ.स. १९३४ - मृत्यू:४ डिसेंबर, इ.स. २०१७) हे इतिहास संशोधक, लेखक आणि शिक्षक होते. यवतमाळच्या गव्हर्नमेंट हायस्कूलमधून शिक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. ‘शतकातलं यवतमाळ’ या नावाचा संशोधन ग्रंथ त्यांनी लिहिला होता.[१]

लेखन[संपादन]

अनेक वृत्तपत्रांतून हळबे यांनी स्तंभलेखन केले. ‘लोकमत’मधून सातत्याने ‘शतकातलं यवतमाळ’ हे सदर त्यांनी लिहिले.

पुरस्कार[संपादन]

  • भारत सरकारने ‘राष्ट्रपती पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ लोकमत न्यूज नेटवर्क (५ डिसेंबर २०१७). "इतिहास संशोधक अरुण हळबे यांचे अल्पशा आजाराने निधन" (मराठी मजकूर). लोकमत. ६ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.