लिब्रेऑफिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


प्रारंभिक आवृत्ती जानेवारी २५, २०११
सद्य आवृत्ती ३.५.१ (१५ मार्च २०११)
सद्य अस्थिर आवृत्ती ३.५.१ आरसी २ (९ मार्च २०११)
प्रोग्रॅमिंग भाषा सी++, जावा
संगणक प्रणाली लिनक्स, मॅक ओएस एक्स, विंडोज, बीएसडी, युनिक्स
प्लॅटफॉर्म क्रॉस-प्लॅटफॉर्म
संचिकेचे आकारमान २०२ एमबी (विंडोज)
भाषा एकूण ११४
सॉफ्टवेअरचा प्रकार कार्यालयीन सॉफ्टवेर संच
सॉफ्टवेअर परवाना ग्नू एलजीपीएल
संकेतस्थळ लिब्रेऑफिस

लायबर आॅफिस हे एक मुक्त व खुले स्रोत उपयोजन सॉफ्टवेर आहे. ओपनऑफिस.ऑर्गची ती नक्कल असून द डॉक्युमेंट फाउंडेशनने हे साॅफ्टवेअर विकसित केले आहे. ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस व इतर अनेक उपयोजन सॉफ्टवेरांशी तुल्यबळ आहे.

लायबर आॅफिस हा एक संकरित शब्द असून त्याचा अर्थ 'मोफत ऑफिस' असा होतो. लायबर (Libre) या शब्दाचा अर्थ स्पॅनिशफ्रेंचमध्ये मुक्त असा होतो.

जानेवारी २०११ (त्याची पहिली स्थिर आवृत्ती) आली. ऑक्टोबर २०११ दरम्यान लायबर आॅफिस ७५ लक्ष वेळा उतरवून घेण्यात आले. अनेक लिनक्स वितरणांमध्ये तो आधीच असतो. (जसे फेडोरा, लिनक्स मिंट, ओपनस्यूस, आणि उबुंटू).


लायबर आॅफिस हे मायक्रोसॉफ्ट विंडोज, मॅक ओएस एक्स टायगर किंवा नवीन, लिनक्स केर्नेल २.६.१८ किंवा नवीन यांवर चालू शकते. फ्रीबीएसडी, नेटबीएसडीओपनबीएसडी यांसाठीच्या आवृत्त्या योगदानकर्त्यांकडून सांभाळल्या जातात.

सुविधा[संपादन]

अंतर्भूत घटक[संपादन]

घटक माहिती
बेस A database management program, similar to Microsoft Access. LibreOffice Base allows the creation and management of databases, preparation of forms and reports that provide end users easy access to data. Like Access, it can be used as a front-end for various database systems, including Access databases (JET), ODBC data sources, and MySQL or PostgreSQL
कॅल्क A spreadsheet program, similar to Microsoft Excel or Lotus 1-2-3. It has a number of unique features, including a system which automatically defines series of graphs, based on information available to the user.
ड्रॉ A vector graphics editor and diagramming tool similar to Microsoft Visio and comparable in features to early versions of CorelDRAW. It provides connectors between shapes, which are available in a range of line styles and facilitate building drawings such as flowcharts. It also includes features similar to desktop publishing software such as Scribus and Microsoft Publisher.
Impress A presentation program resembling Microsoft PowerPoint. Presentations can be exported as SWF files, allowing them to be viewed on any computer with Adobe Flash installed.
Math An application designed for creating and editing mathematical formulae. The application uses a variant of XML for creating formulas, as defined in the OpenDocument specification. These formulas can be incorporated into other documents in the LibreOffice suite, such as those created by Writer or Calc, by embedding the formulas into the document.
Writer A word processor with similar functionality and file support to Microsoft Word or WordPerfect. It has extensive WYSIWYG word processing capabilities, but can also be used as a basic text editor.

इतिहास[संपादन]

प्रारंभिक आवृत्ती[संपादन]

२८ सप्टेंबर २०१० रोजी ओपनऑफिस.ऑर्ग प्रकल्पाच्या अनेक सदस्यांनी एकत्र येऊन द डॉक्युमेंट फाऊंडेशन हा नवा संघ तयार केला. गो-ओओ प्रकल्प लिब्रेऑफिसमध्ये सामील काण्यात आला.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]