फ्रीबीएसडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:माहितीचौकट सॉफ्टवेर

फ्रीबीएसडी ही मोफत आणि युनिक्ससारखी संगणक प्रणाली आहे. फ्रीबीएसडी ही एटी&टी युनिक्स आणि बीएसडी युनिक्स पासून बनलेली आहे.