रणजी करंडकातील विक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखात रणजी करंडक या भारतातील प्रथम वर्गीय क्रिकेट स्पर्धेतील विक्रम दिलेले आहेत.

फलंदाजीतील विक्रम[संपादन]

  1. कारकिर्दीत सर्वाधिक धावा : अमोल मुजुमदार -८,६४३ धावा
  2. एका डावात सर्वाधिक धावा : भाऊसाहेब निंबाळकर - नाबाद ४४३
  3. कारकिर्दीत सर्वाधिक शतके : अजय शर्मा - ३१ शतके
  4. कारकिर्दीत सर्वाधिक सरासरी (निकष : किमान ३५०० धावा) : विजय मर्चंट - ९८.७५
  5. एका हंगामात सर्वाधिक धावा : व्ही.व्ही.एस. लक्ष्मण - १,४१५ धावा (हैदराबाद संघाकडून १९९९-२००० च्या हंगामात)

गोलंदाजीतील विक्रम[संपादन]

  1. कारकिर्दीत सर्वाधिक बळी : राजिंदर गोयल - ६३७ बळी
  2. डावात सर्वोत्तम गोलंदाजी : प्रेमांग्शू चटर्जी - २० धावा देऊन १० बळी (आसामविरुद्ध बंगालसाठी १९५६-५७ च्या हंगामात)
  3. एका हंगामात सर्वाधिक बळी : बिशनसिंग बेदी - ६४ बळी (१९७४-७५ च्या हंगामात दिल्लीसाठी)

सांघिक विक्रम[संपादन]

  1. एका डावात सर्वोच्च धावसंख्या : हैदराबाद -६ बाद ९४४ घोषित (आंध्राविरुद्ध १९९३-९४)