Jump to content

राजिंदर गोयल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजिंदर गोयल
व्यक्तिगत माहिती
जन्म [[ ]], १९४२ (१९४२-{{{महिनाजन्म}}}-{{{दिनांकजन्म}}})
नरवाणा, पंजाब ‍, ब्रिटिश इंडिया,{{{देश_जन्म}}}
मृत्यु

[[ ]], २०२० (वय अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२")

{{{देश_मृत्यू}}}
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचे फलंदाज
गोलंदाजीची पद्धत डावखुरी फिरकी गोलंदाजी
नाते नितीन गोयल ‍‌‍- मुलगा
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} {{{धावा२}}} {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी {{{फलंदाजीची सरासरी१}}} {{{फलंदाजीची सरासरी२}}} {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके {{{शतके/अर्धशतके१}}} {{{शतके/अर्धशतके२}}} {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या {{{सर्वोच्च धावसंख्या१}}} {{{सर्वोच्च धावसंख्या२}}} {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी {{{बळी१}}} {{{बळी२}}} {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी {{{गोलंदाजीची सरासरी१}}} {{{गोलंदाजीची सरासरी२}}} {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी {{{५ बळी१}}} {{{५ बळी२}}} {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी {{{१० बळी१}}} {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी {{{सर्वोत्तम गोलंदाजी१}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी२}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)


राजिंदर गोयल (२० सप्टेंबर, १९४२ - जून २१, २०२०) एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. असे असूनही प्रथम श्रेणी स्पर्धेत भारत संघात त्यांची निवड झाली नाही.[][] डावखुरे फिरकीपटू म्हणून त्यांनी पतियाळा संघाचे प्रतिनिधित्व केले. दक्षिण पंजाब, दिल्ली आणि हरियाणा या देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते खेळले आहेत.

भारतीय रेल्वेत सहायक स्टेशन मास्तरचा मुलगा असलेले गोयल यांचे शिक्षण वैश शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण रोहतक येथे झाले. त्यांनी १९५७ मध्ये उत्तर-विभागीय शालेय स्पर्धेत त्यांनी यशस्वी कामगिरी केली. पश्चिम विभागाविरुद्धच्या अखिल भारतीय शालेय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी चार गडी बाद केले आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून बहुमान मिळवला. पुढच्या सत्रात त्यांनी रणजीमध्ये पदार्पण केले. गोयल यांनी आपल्या सुरुवातीच्या यशाचे श्रेय शिक्षक व प्रशिक्षक किशन दयाल यांना दिले आहे. त्यांनी प्रथम श्रेणी कारकिर्दीची सुरुवात पतियाळापासून केली, जो नंतर दक्षिण पंजाब संघात विलीन झाला. ते १९६३ मध्ये दिल्लीत आणि दहा वर्षांनंतर हरियाणा स्थायिक झाले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Rajinder Goel: The 'Smiling Assassin' who didn't have rub of Green". द टाइम्स ऑफ इंडिया. 21 June 2020. 22 June 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Rajinder Goel, the highest wicket-taker in Ranji Trophy, dies aged 77". ESPN Cricinfo. 21 June 2020 रोजी पाहिले.