अमोल मुजुमदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अमोल अनिल मुजुमदार (जन्म ११ नोव्हेंबर १९७४,मुंबई) हा मुंबई, आसामआंध्र प्रदेश या संघांकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. रणजी करंडक स्पर्धेत कारकिर्दीत सर्वाधिक धावा जमविणार्‍या खेळाडूंपैकी तो एक आहे.