Jump to content

संजय राणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sanjay Bisht (fr); Sanjay Rana (sv); Sanjay Rana (eu); Sanjay (ast); संजय राणा (mr); ᱥᱚᱱᱡᱚᱭ (sat); Sanjay Rana (en); سانجای رانا (fa); 桑贾伊 (曲棍球运动员) (zh) भारतीय हॉकी खेळाडू (mr); ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱯᱷᱤᱞᱰ ᱦᱚᱠᱤ ᱠᱷᱮᱞᱚᱸᱱᱰᱤᱭᱟᱹ (sat); indisk landhockeyspelare (sv); Indian field hockey (born 2001) (en); xugador de ḥoquei indiu (ast) Sanjay Bisht, Sanjay (en); संजय (mr)
संजय राणा 
भारतीय हॉकी खेळाडू
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमे ५, इ.स. २००१ (most precise value)
Dabra
नागरिकत्व
व्यवसाय
  • हॉकी खेळाडू
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संजय राणा (५ मे, २००१:डब्रा, हिस्सार जिल्हा, हरयाणा, भारत - ) एक भारतचा ध्वज भारत कडून हॉकी खेळणारा खेळाडू. हा बचाव फळीतून खेळतो. [] हा २०२२ हांगझू आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघामध्ये तो दुसऱ्या ड्रॅग फ्लिकर्सपैकी एक होता. [] याने पॅरिस येथील २०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाबरोबर कांस्यपदक जिंकले. [] []

संजय मूळचा हरियाणातील हिसारजवळील डब्रा गावचा आहे. [] [] हा चंडीगढकडून मुलांच्या संघातून खेळला आणि नंतर देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याने हरियाणा राज्याचे प्रतिनिधित्व केले. [] राणा २०११ ते २०१७ दरम्यान चंडीगढ हॉकी अकादमीचा विद्यार्धी होता. या चंडीगढ विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Hope our gold medal at Asian Games will inspire kids of Chandigarh Hockey Academy: Sanjay". The Indian Express. 14 October 2023. 10 August 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Asian Games Results". 2022 Asian Games, Hangzhou. 2023-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 October 2023 रोजी पाहिले.
  3. ^ a b "'This opportunity motivates me to work even harder and contribute to our team's success,' says Sanjay on playing in his maiden Olympics in Paris". Hockey India (इंग्रजी भाषेत). 2024-07-23. 2024-07-23 रोजी पाहिले.
  4. ^ "Five Olympic debutants in Indian men's hockey squad for Paris 2024". The Times of India. 2024-06-26. ISSN 0971-8257. 2024-07-23 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Back from wilderness, Sanjay aims to fill big shoes". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-06-29. 2023-10-03 रोजी पाहिले.
  6. ^ "Glorius Stars: CU". cuchd.in. 10 August 2024 रोजी पाहिले.