राजकोट
Appearance
राजकोट રાજકોટ |
|
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | गुजरात |
जिल्हा | राजकोट जिल्हा |
क्षेत्रफळ | १७० चौ. किमी (६६ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४२० फूट (१३० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १२,८६,९९५ |
- घनता | १२,७३५ /चौ. किमी (३२,९८० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
अधिकृत संकेतस्थळ |
राजकोट (गुजराती: રાજકોટ) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. राजकोट शहर गुजरातच्या सौराष्ट्र भागात राजधानी गांधीनगरपासून २४५ किमी अंतरावर वसले आहे. २०११ साली १२.८७ लाख लोकसंख्या असणारे राजकोट अहमदाबाद, सुरत व वडोदरा खालोखाल गुजरातमधील चौथ्या क्रमांकाचे तर भारतामधील २६व्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. राजकोट हे गुजरातमधील सर्वात प्रगत व औद्योगिक शहरांपैकी एक मानले जाते.
महात्मा गांधींचे शालेय शिक्षण राजकोटमध्ये झाले होते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील राजकोट पर्यटन गाईड (इंग्रजी)