Jump to content

पिंकीचा विजय असो!

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पिंकीचा विजय असो!
निर्माता आदिनाथ कोठारे, महेश कोठारे
निर्मिती संस्था कोठारे व्हिजन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ७३६
निर्मिती माहिती
स्थळ कोल्हापूर, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण ३१ जानेवारी २०२२ – २६ मे २०२४
अधिक माहिती
आधी अबोली

पिंकीचा विजय असो! ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
  • शरयू सोनावणे / आरती मोरे - पिंकी
  • विजय आंदळकर - युवराज
  • आशा शेलार - सुशीला
  • सुनील तावडे - गजराज
  • अमिता खोपकर - माई
  • पीयूष रानडे - समीर
  • सुरेखा कुडची - सुरेखा
  • किशोरी शहाणे - देवयानी
  • अधोक्षज कऱ्हाडे - बंटी
  • दिवेश मेडगे - डॉल्बी
  • कुणाल धुमाळ - संग्राम
  • साईशा साळवी - ओवी
  • हर्षद नायबळ
  • अतुल कासवा
  • शंतनू गंगणे
  • दक्षता जोईल
  • रोहिणी नाईक
  • सारिका साळुंके
  • अंकिता पनवेलकर
  • स्वप्नील आजगावकर

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी निमकी मुखिया स्टार भारत २८ ऑगस्ट २०१७ - १० ऑगस्ट २०१९
तमिळ थेनमोझी बीए स्टार विजय २६ ऑगस्ट २०१९ - १३ नोव्हेंबर २०२१