श्रीलंका कोका-कोला चषक २००१
Appearance
श्रीलंका कोका-कोला चषक २००१ | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
संघ | ||||||||||
भारत | श्रीलंका | न्यूझीलंड | ||||||||
संघनायक | ||||||||||
सौरव गांगुली | सनथ जयसुर्या | स्टीफन फ्लेमिंग | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
राहुल द्रविड (२५९) | सनथ जयसुर्या (३०५) | नेथन ॲस्टल (२९०) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
हरभजनसिंग (११) | दिलहारा फर्नांडो (११) | ख्रिस हॅरिस (९) |
श्रीलंकेमध्ये १८ जुलै – ५ ऑगस्ट २००१ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या कोका-कोला चषक ह्या त्रिकोणी मालिकेमध्ये यजमान श्रीलंकेसोबत भारत आणि न्यू झीलँडचे संघ सहभागी झाले.
भारत आणि श्रीलंका अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. कोलंबो येथील रणसिंगे प्रेमदासा मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या २९५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या १७४ धावा करू शकला आणि भारताचा १२१ धावांनी दणदणीत पराभव झाला
ह्या त्रिकोणी मालिकेनंतर लगेचच भारत आणि श्रीलंकेदरम्यान ३-सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. ही मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकली.
गुणफलक
[संपादन]संघ | सा | वि | प | अ | नेरर | गुण |
---|---|---|---|---|---|---|
श्रीलंका | ६ | ४ | ० | ० | +०.२४२ | ८ |
भारत | ६ | ३ | ३ | ० | -०.२२९ | ६ |
न्यूझीलंड | ६ | २ | ४ | ० | -०.०१२ | ४ |
साखळी सामने
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- गुण: श्रीलंका – २, न्यू झीलँड – ०.
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलँड, फलंदाजी
- गुण: न्यू झीलँड – २, भारत – ०
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- गुण: श्रीलंका – २, भारत – ०
३१ जुलै
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलँड, गोलंदाजी
- पावसामुळे सामना उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी ३६ षटकांचा खेळवण्यात आला.
- गुण: श्रीलंका – २, न्यू झीलँड - ०
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी