साम टीव्ही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साम मराठी
मालक सकाळ पेपर्स
ब्रीदवाक्य सामर्थ्य महाराष्ट्राचे
देशभारत
प्रसारण क्षेत्रभारत
मुख्यालयमुंबई
प्रसारण वेळ२४ तास
संकेतस्थळwww.saamtv.com

साम टीव्ही मराठी ही महाराष्ट्रातील २४ तास मराठी बातम्या देणारी वृत्तवाहीनी आहे. २००८ साली, सकाळ माध्यम समूहाने या वृत्तवाहिनीची सुरुवात केली.[१]

सध्या राजेंद्र हुंजे हे साम टीव्ही चे कार्यकारी संपादक आहेत.[२] त्यापूर्वी, निलेश खरे हे साम टी व्हीचे संपादक आणि चैनल हेड होते.[३] साम टीव्ही टाटा स्काय, व्हीडीओकाॅन, डीश टीव्ही, एअरटेल, हॅतवे, इन केबल्स वर प्रसारित होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "About Us - Saam TV". Saam TV | साम टीव्ही. 2022-08-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Saam TV वृत्तवाहिनीच्या संपादक पदी राजेंद्र हुंजे". Dainik Rajaswa (इंग्रजी भाषेत). 2020-12-20. Archived from the original on 2022-08-11. 2022-08-11 रोजी पाहिले.
  3. ^ "Saam TV to see programming revamp as new editor joins". Indian Television Dot Com (इंग्रजी भाषेत). 2017-08-25. 2022-08-11 रोजी पाहिले.