दारी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दारी
دری
स्थानिक वापर अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
लोकसंख्या ३.५ कोटी
भाषाकुळ
लिपी अरबी लिपी (फारसी)
भाषा संकेत
ISO ६३९-३ prs
भाषिक प्रदेशांचा नकाशा
हिरव्या रंगाने दर्शवलेल्या भागात दारी भाषा वापरली जाते.

दारी ही फारसीची अफगाणिस्तान देशामध्ये वापरली जाणारी एक आवृत्ती आहे. इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा मध्ये बोलली जाते. १९६४ सालापासून अफगाण सरकारने फारसी भाषेसाठी दारी हा शब्द्प्रयोग् करण्यास सुरुवात केली. दारी व पश्तो ह्या दोन भाषा अफगाणिस्तानच्या राजकीय भाषा मानल्या जातात. आजच्या घडीला अफगाणिस्तानम्धील ४०-४५ टक्के रहिवासी दारीचा वापर करतात व सुमारे ७८ टक्के लोकांना दारी समजते.

हिंद-आर्य भाषासमूहामधील उर्दू, हिंदी, पंजाबी इत्यादी प्रमुख भाषांमध्ये दारीचे अनेक शब्द आढळतात.

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: