चौपाळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?चौपाळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर नंदुरबार
जिल्हा नंदुरबार जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

चौपाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे.तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.

लोकजीवन[संपादन]

शेती , शेतमजुरी , दुग्धव्यवसाय ,बांधकाम कारागीर व शहरात जाऊन नौकरी करणे. सण उत्सवात सहभागी होणे तसेच धार्मिक स्वभावाचे लोक चौपाळे गावात राहतात.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

श्री. रामदेव बाबा मंदिर (छोटा रुणेचा) संत दगाजी महाराज तपोभुमी,नागझरी (कृष्णा पार्क) भवानी माता सह हनुमान मंदिर श्री. दगाजी महाराज चरणपादुका मंदिर

नागरी सुविधा[संपादन]

रेल्वे स्टेशन , बस स्टॉप , रिक्षा स्टैंड , 40लाख लिटर पाणी फिल्टर प्लांट , कांक्रेट रस्ते , पक्की गटारी , सार्वजनिक शौचालये ई.

जवळपासची गावे[संपादन]

पुर्व दिशेत वावद , अक्राळे दक्षिणेस चाकळे , भोणे-वासधरा पश्चिमेस नंदुरबार शहर उत्तर दिशेत पातोंडा,होळ,‌दहिंदुले,ऊमर्दे

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate