Jump to content

डोंगरगाव (सांगोला)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?डोंगरगाव

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: म्हसोबा डोंगरगाव
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर सांगोला
जिल्हा सोलापूर जिल्हा
तालुका/के सांगोला
भाषा मराठी
सरपंच उषा रविकांत पवार
विधानसभा मतदारसंघ सांगोला
बोलीभाषा
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 413309
• एमएच/

डोंगरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव सोलापूर सांगली जिल्हाच्या सीमेवर आहे. या गावात मध्य रेल्वेचे स्थानक आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]
  • म्हसोबा मंदिर
  • ऐतिहासिक घुमट[ संदर्भ हवा ]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतीविकास व संशोधन संस्था[]

गावातील प्रसिद्ध व्यक्ती

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र
  • ग्रामपंचायत कार्यालय
  • तलाठी कार्यालय

सीमेवरील गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
  1. ^ a b "दलितांची आयुष्ये फुलवताना..." eSakal - Marathi Newspaper. 2022-08-22 रोजी पाहिले.
  2. ^ epaper.lokmat.com http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_PULK_20220906_12_6. 2022-09-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)